जाणून घेऊया भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद आणि दोहोंतील व्यापारसंधींचा घेतलेला आढावा.
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापारसंधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया.
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません