『Candid Please | Viraj Jagtap | पेपर टाकले, ओझी वाहिली पण नाटक सोडलं नाही; हास्यजत्रेतला अवलिया』のカバーアート

Candid Please | Viraj Jagtap | पेपर टाकले, ओझी वाहिली पण नाटक सोडलं नाही; हास्यजत्रेतला अवलिया

Candid Please | Viraj Jagtap | पेपर टाकले, ओझी वाहिली पण नाटक सोडलं नाही; हास्यजत्रेतला अवलिया

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेता विराज जगतापला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून हलकीशी झलक दाखवणारा विराज हास्यजत्रेच्या पडद्यामागची धुरा मात्र लीलया सांभाळतो. अत्यंत खडतर परिस्थितीतून तो इथवर आला आहे, पण प्रचंड सकारात्मकता घेऊन पुढे चालला आहे. पाहूया विराज जगतापची ही खास मुलाखत.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません