『Candid Please | Nilesh Divekar | रात्री दीड वाजता संजय दत्तची गाडी अडवणारा, बॉलीवुडचा लाडका निलेश』のカバーアート

Candid Please | Nilesh Divekar | रात्री दीड वाजता संजय दत्तची गाडी अडवणारा, बॉलीवुडचा लाडका निलेश

Candid Please | Nilesh Divekar | रात्री दीड वाजता संजय दत्तची गाडी अडवणारा, बॉलीवुडचा लाडका निलेश

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

PNG Presents Candid Please च्या आजच्या भागात भेटूया अभिनेते निलेश दिवेकर यांना. गेली 30 वर्षे ते बॉलीवुडमध्ये विविध भूमिका करत आहेत. मराठीपासून काहीसा दूर राहिलेला हा चेहरा आपल्या भूमिकांमुळे मात्र मराठी माणसांना चांगलाच परिचित आहे. संजय दत्त, अमिताभ बच्चन, विजय सेतुपती अशा अनेक दिग्गजांसोबतचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. पाहूया ही खास मुलाखत.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません