『RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक』のカバーアート

RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक

RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र या वादाचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. शिवसेनेतील त्यांचे स्थान कमकुवत झाले आणि पुढील राजकीय प्रवासात हा प्रसंग महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Raj Thackeray, Ramesh Kini case, Kini murder case 1996, Shiv Sena politics, Balasaheb Thackeray, Chhagan Bhujbal allegations, CBI investigation, Maharashtra politics controversy, Matoshree controversy, Raj Thackeray setback
adbl_web_anon_alc_button_suppression_c
まだレビューはありません