『RAJ'KARAN PODCAST : सत्ता, विश्वासघात आणि खून : महाराष्ट्राला हादरवणारी दोन भावांच्या धगधगत्या संघर्षाची कथा』のカバーアート

RAJ'KARAN PODCAST : सत्ता, विश्वासघात आणि खून : महाराष्ट्राला हादरवणारी दोन भावांच्या धगधगत्या संघर्षाची कथा

RAJ'KARAN PODCAST : सत्ता, विश्वासघात आणि खून : महाराष्ट्राला हादरवणारी दोन भावांच्या धगधगत्या संघर्षाची कथा

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
धाराशिवच्या राजकारणात पवन राजेनिंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील या चुलत भावांच्या नात्याने एक वेगळाच इतिहास घडवला. सहकार क्षेत्रातून सुरू झालेला त्यांचा एकत्र प्रवास पुढे सत्तेच्या संघर्षात बदलला. तेरणा साखर कारखाना, जिल्हा बँक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. 2004 च्या निवडणुकीतील अटीतटीच्या लढतीनंतर हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि 2006 मध्ये पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील न्यायालयीन लढाई आजही सुरू आहे. या पॉडकास्टमध्ये आपण या संपूर्ण राजकीय संघर्षाचा सविस्तर आढावा घेत आहोत. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Dharashiv Politics, Pawan Rajenimbalkar, Padmasinh Patil, Terna Sugar Factory, Maharashtra Political Story, Osmanabad Politics, Political Rivalry India, Rajenimbalkar vs Patil, Maharashtra Crime Politics, Political Murder Case India
adbl_web_anon_alc_button_suppression_c
まだレビューはありません