『Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी』のカバーアート

Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी

Sakal Chya Batmya | अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय ते रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

१) अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा रोहित पवारांना संशय २) अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे प्रताप सरनाईकांचे आदेश ३) राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविले जाणार ४) सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार ५) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव ६) भारतीय फलंदाजांवर बॅट टॅम्परिंगचा गंभीर आरोप ७) रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
まだレビューはありません