『# 1955: "भानगडीतल्या व्यवहाराच्या गोष्टी" लेखिका नीता चं. कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

# 1955: "भानगडीतल्या व्यवहाराच्या गोष्टी" लेखिका नीता चं. कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1955: "भानगडीतल्या व्यवहाराच्या गोष्टी" लेखिका नीता चं. कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

Send us a text

“अहो, माझा जावई एका पोरीच्या नादी लागलाय. गाडी भाड्यानी द्यायचा त्याचा धंदा आहे.”
“अग ती एवढी शिकलेली, विमानानी फिरणारी, ड्रायव्हरच्या कशी प्रेमात पडेल?”
“कसंय वहिनी, माझा जावई तरणा बांड, देखणा गडी आहे, इंग्रजी बोलतो.भाळली असेल. ह्या आत्ताच्या पोरींचं काय सांगता येतंय?”
नीलाने लेक-नातींना माहेरी आणलं, सगळ्यांना भिडून लेकीमागे ठाम उभी राहिली.
सरते शेवटी प्रकरण मिटलं.
नीलाने शांतपणे लेकीला परत सासरी पाठवलं.
मला म्हणाली, “वैनी, व्यवहाराच बघायचं असतं बघा. माझ्या पोरीला जन्मभर पोसायला मी खंबीर आहे — असं बोलणं त्या वेळपुरतंच असतं. उद्या माझ्या पोरांची लग्न झाली की... बहिणीची त्यांना अडचण होणार की नाही?"
“तुटेल इतकं ताणायचं नसतं बघा… वेळेवर सोडलं की फार पुढे जात नाही.”

まだレビューはありません