『RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं!』のカバーアート

RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं!

RAJ'KARAN PODCAST : रस्त्यावर भिडणाऱ्या नारायणला लीलाधर डाकेंनी शिवसेनेत आणलं... एक दिवस बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं!

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

नारायण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता अशी होती. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचे नाव पुढे असायचे. हेच राणे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Narayan Rane, Shivsena, BJP, Nitesh Rane, Nilesh Rane
まだレビューはありません