エピソード

  • S2:E17 - Shrikrishna Namamrit | श्रीकृष्ण नामामृत
    2024/12/15

    S2:E17 - Shrikrishna Namamrit | श्रीकृष्ण नामामृत महाभारताच्या युद्धा दरम्यान पितामह भीष्म यांनी श्री विष्णूंची हजार नावे सांगितली, ज्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, आपण त्यांच्या नखालाही पोहोचू शकत नसलो तरी एक सामान्य भक्त म्हणून, आम्हाला माहिती असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या विविध नावांनी चर्चा या एपिसोड मध्ये केली आहे. आपल्याला एपिसोड कसा वाटला, शिवाय आपल्याला आणखी कोण कोणती नावे माहिती आहेत ती आम्हाला comments मध्ये नक्की कळवा !! जय श्रीकृष्ण! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @adhyatmavishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Mahabharat Mahabharata Avatar Krishna Avatar ShriKrishna Spiritual podcasts Marathi Adhyatma Marathi Pravachan अध्यात्म महाभारत Names of Krishna Marathi Spiritual Channel

    続きを読む 一部表示
    16 分
  • S2:E17 - Shrikrishna Namamrit | श्रीकृष्ण नामामृत
    2024/12/15

    S2:E17 - Shrikrishna Namamrit | श्रीकृष्ण नामामृत महाभारताच्या युद्धा दरम्यान पितामह भीष्म यांनी श्री विष्णूंची हजार नावे सांगितली, ज्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, आपण त्यांच्या नखालाही पोहोचू शकत नसलो तरी एक सामान्य भक्त म्हणून, आम्हाला माहिती असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या विविध नावांनी चर्चा या एपिसोड मध्ये केली आहे. आपल्याला एपिसोड कसा वाटला, शिवाय आपल्याला आणखी कोण कोणती नावे माहिती आहेत ती आम्हाला comments मध्ये नक्की कळवा !! जय श्रीकृष्ण! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @adhyatmavishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Mahabharat Mahabharata Avatar Krishna Avatar ShriKrishna Spiritual podcasts Marathi Adhyatma Marathi Pravachan अध्यात्म महाभारत Names of Krishna Marathi Spiritual Channel

    続きを読む 一部表示
    16 分
  • S2:E16 - श्रीकृष्णांचे अवतार महात्म्य
    2024/12/01
    तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Mahabharat Mahabharata VedVyas Maharishi VedVyasa Vyasrishi ShriKrishna Spiritual podcasts Marathi Adhyatma Marathi Pravachan अध्यात्म महाभारत
    続きを読む 一部表示
    17 分
  • कंसाचे तप | Kansa's Tapa
    2024/11/17

    कंस राजानेही आपल्या आयुष्यात एखादे तप जाणते - अजाणतेपणाने केले होते का ते ऐकूयात या छोट्याश्या क्लिप मध्ये ! जय श्रीकृष्ण तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Mahabharat Mahabharata VedVyas Maharishi VedVyasa Vyasrishi ShriKrishna Spiritual podcasts Marathi Adhyatma Marathi Pravachan अध्यात्म महाभारत Kansa

    続きを読む 一部表示
    4 分
  • S2:E15 - महाभारताचे रचनाकार महर्षी वेद व्यास |
    2024/11/17

    S2:E15 - महाभारताचे रचनाकार महर्षी वेद व्यास | The Composer of Mahabharat - Maharshi Ved Vyas द्वैपायन कृष्ण व्यास अर्थात महर्षी वेद व्यास ज्यांना वेदांचे, महाभारताचे आणि अठरा पुराणांचे रचनाकार मानले जाते ते नक्की कोण होते, त्यांच्या बद्दल आणखी रंजक आणि महत्वाची माहिती जाणून घेऊयात Anupam आणि Ambar यांच्यातील आजच्या Podcast मध्ये ! जय श्रीकृष्ण तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... Mahabharat Mahabharata VedVyas Maharishi VedVyasa Vyasrishi ShriKrishna Spiritual podcasts Marathi Adhyatma Marathi Pravachan अध्यात्म महाभारत #marathipodcast #krishna #maharshivedvyas #व्यास

    続きを読む 一部表示
    12 分
  • S2:E14 - पांडवांचे धर्माचरण | #marathipodcasts #krishna #mahabharat #hindugod #pandav #kauravas
    2024/10/13

    S2:E14 - पांडवांचे धर्माचरण | Pandava's Righteousness महाभारतातील अनेक प्रसंगांमध्ये पदोपदी पांडवांवर काय काय संकटे ओढावली, त्यांना कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं, श्रीकृष्ण नेमका पांडवांच्या बाजूने का उभा राहिला असेल, या सारख्या अनेक प्रश्नांवरची अनुपम आणि अंबर यांच्यातील ही रंगतदार चर्चा ऐकूयात एपिसोड नंबर १४ मध्ये ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... adhyatmik podcast , marathi podcast motivation , marathi katha , adhyatma yog , krishna advice , spiritual podcast , mahabharat katha

    続きを読む 一部表示
    19 分
  • S2:E13 - श्रीकृष्ण आणि वैदिक धर्म | Shri Krishna & Vedic Dharma #krishna #marathipodcast #mahabharat #hindu
    2024/09/29

    S2:E13 - श्रीकृष्ण आणि वैदिक धर्म | Shri Krishna & Vedic Dharma श्रीकृष्णाने इंद्राचे वर्चस्व का आणि कसे कमी केले! चारही युगात परमात्मा प्राप्तीसाठीचा कोणता मार्ग सर्वात प्रशस्त असा होता! श्रीकृष्णाचे बाह्य रूप कसे होते, त्याची आयुर्मर्यादा नक्की किती होती या सारखे अनेक मुद्दे चर्चिले गेले आहेत एपिसोड नंबर १३ मध्ये. ऐकूयात Season 2, Episode 13 - श्रीकृष्ण आणि वैदिक धर्म ! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?... adhyatmik podcast , marathi podcast motivation , marathi katha , adhyatma yog , krishna advice

    続きを読む 一部表示
    20 分
  • S2:E12 - श्रीकृष्णाचा दृष्टीकोन | Shrikrishnacha Drishtikon #marathipodcast #krishna #mahabharata
    2024/09/29

    S2:E12 - श्रीकृष्णाचा दृष्टीकोन | Shrikrishnacha Drishtikon जन्माच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटपर्यंत श्रीकृष्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले, अनेक मोठ-मोठी संकटे त्यांच्यावर कोसळत राहिली, तरीही प्रत्येक समस्येला ते हसतमुखाने आणि चतुराईने सामोरे गेले. या एपिसोड मध्ये ऐकुयात श्रीकृष्णांच्या दृष्टीकोनाबद्दल! तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका ! Please Like, Share and Subscribe to @AdhyatmaVishesh || जय श्रीकृष्ण || तुम्ही आम्हांला Spotify अथवा Youtube कुठेही ऐकू शकता, त्यासाठी फक्त search मध्ये जाऊन type करा, Adhyatma Vishesh Podcast Instagram: https://instagram.com/adhyatmavishesh... Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

    続きを読む 一部表示
    20 分