『# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (ॲड. स्वाती लेले)』のカバーアート

# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (ॲड. स्वाती लेले)

# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (ॲड. स्वाती लेले)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

Send us Fan Mail

एका गरीब घरात तिचा जन्म झाला.ती तीन वर्षांची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं.
अनेक अडचणींवर मात करून तिने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं.

इतकं हलाखीचं आयुष्य असूनही ती पायलट होण्याचं मोठं स्वप्न ती पहात होती. संधी मिळताच ती " पॅराशूट क्लब " मध्ये सराव करू लागली.

नियमित सराव, अविरत मेहनत, अभ्यास आणि अंतराळात जाण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यातून वेलेनतिना तेरेशकोवा हिने जगातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा इतिहास घडवला.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません