# 1958: "देवी अनसूयेची सत्वपरीक्षा" (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
概要
Send a text
अत्री ऋषी स्नानाला गेल्यावर त्रिदेवांनी अतिथींच्या वेषात अनसूयेची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी “आई, इच्छाभोजन दे, पण विवस्त्र होऊन” अशी विचित्र मागणी केली. अनसूयेने तपोबलाने त्यांना ओळखले आणि वात्सल्यदृष्टी टाकताच ते तिघे बालरूप झाले. तिने त्यांना प्रेमाने भोजन व दूध देऊन पाळण्यात जोजवले.
त्रिदेवींना आपापले पती ओळखता न आल्याने त्यांनी शरणागती पत्करली. अनसूयेने देवांना पूर्ववत केले, पण तिचा पाळणा रिकामा झाला. तिच्या पातिव्रत्याने प्रसन्न होऊन त्रिदेवांनी तिच्याच पोटी जन्म घेण्याचे वर दिले. मार्गशीर्ष पौर्णिमेला ते दुर्वास, दत्तगुरु आणि चंद्र या त्रिगुणात्मक रूपात प्रगट झाले.
まだレビューはありません