『# 1951: वनस्पतींमधील संवाद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )』のカバーアート

# 1951: वनस्पतींमधील संवाद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1951: वनस्पतींमधील संवाद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

Send us a text

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वनस्पतींना 'स्मृती' (Memory) आहे. एका प्रयोगशाळेत, वनस्पतींनी त्यांना पाणी देणाऱ्या व्यक्तीला (नर्चरर) आणि त्यांची पाने कात्रीने कापणाऱ्या व्यक्तीला (अ‍सॉल्टर) ओळखले. अ‍सॉल्टर खोलीत येताच, वनस्पतींच्या अंतर्गत विद्युत सिग्नलमध्ये वाढ होत असे आणि झाडे धोक्याचा सामूहिक अल्ट्रासोनिक इशारा प्रसारित करत असत. याउलट नर्चरर खोलीत आल्यावर झाडे शांत रहात असत.

まだレビューはありません