『स्लाईस ऑफ लाईफ Slice Of Life Podcast』のカバーアート

स्लाईस ऑफ लाईफ Slice Of Life Podcast

स्लाईस ऑफ लाईफ Slice Of Life Podcast

著者: पौर्णिमा सागर खानोलकर
無料で聴く

このコンテンツについて

नमस्कार स्लाईस ऑफ लाईफ हा एक मराठी podcast आहे जिथे तुम्हाला माझ्या काही कविता, लेख,गोष्टी..... त्याच बरोबर काही इतर कवी आणि लेखकांच्या रचना, आयुष्यातले बरे वाईट अनुभव ,काही विषयांवरची माझी मतं ..... आणि सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी, किंवा एखाद्याशी मनमुराद मारलेल्या गप्पा ... असं सगळ ऐकायला मिळणार आहे . चला तर या प्रवासाला सुरुवात करूया :) मराठीपॉडकास्ट #स्लाइसऑफलाइफ #पॉडकास्ट Hi Friends Slice of Life is a Marathi Podcast where I post some of my poems, articals, stories life experiences and we also invite guests to have discussion about life in general. #Sliceoflife #Podcastपौर्णिमा सागर खानोलकर アート エンターテインメント・舞台芸術
エピソード
  • दाटले रेशीम आहे धुके धुके
    2025/12/21

    अभिवाचन ..... पुस्तक. उमजलेल सांगताना

    लेखिका वृंदा दाभोलकर

    続きを読む 一部表示
    5 分
  • अपेक्षा आणि सत्य
    2025/12/10

    खूप वेळ अपेक्षा आणि खरी परीास्थिती यात थोडी तफावात असते आणि म्हणून गल्लत होते

    続きを読む 一部表示
    4 分
  • डोंबिवलीकर
    2025/12/07

    डोंबिवली मध्ये कितीही उणिवा असल्या तरी त्या सगळ्या मान्य करूनही..... माझं डोंबिवलीकर प्रेम आहे :) कदाचित मी गेली ४६ वर्ष डोंबिवलीत राहते म्हणून असेल पण या शहरात एक गंमत आहे . ज्यांचं माझ्या सारखं डोंबिवली वर प्रेम आहे ती लोकं हे नक्की मान्य करतील

    続きを読む 一部表示
    5 分
まだレビューはありません