• भाग १: सरळ आणि सोप्पी भगवद्गीता | पार्श्वभूमी
    2023/09/03

    सरळ आणि सोप्पी भगवद्गीता ह्या सिरीजचा हा पहिला भाग. ह्या भागात आपण भगवद्गीतेच्या पार्श्वभूमी बद्दल थोडे जाणून घेऊया. तसेच जाणून घेऊया कि गीता का वाचावी. ह्या एपिसोडचा विडिओ आपण YouTube वर Roma's Voice Library ह्या चॅनेल वर बघू शकता.

    続きを読む 一部表示
    6 分