『श्रीमान योगी: रणजीत देसाई (ऐका नमुना प्रकरण)』のカバーアート

श्रीमान योगी: रणजीत देसाई (ऐका नमुना प्रकरण)

श्रीमान योगी: रणजीत देसाई (ऐका नमुना प्रकरण)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

रणजित देसाई यांची अजरामर कलाकृती 'श्रीमान योगी' आता एका नव्या रूपात! छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक योद्धा नव्हे, तर एक युगपुरुष, आदर्श पुत्र आणि रयतेचा राजा. त्यांच्या आयुष्यातील थरार आणि भावनांचा प्रवास म्हणजे हे महाकाव्य. अनिरुद्ध दडके यांच्या दमदार आणि ओघवत्या आवाजात ऐका स्वराज्याचा देदिप्यमान इतिहास. सह्याद्रीच्या कडांमधील पडसाद आणि महाराजांचे अलौकिक चातुर्य आता तुमच्या कानात गुंजणार आहे. एक श्रेष्ठ साहित्यिक ठेवा आणि मंत्रमुग्ध करणारी शब्दशक्ती यांचा हा अद्भूत संगम. शिवचरित्राचा हा ऑडिओ अनुभव तुमच्या संग्रही असायलाच हवा! ऐका स्टोरटेलवर! येथ ऐका एक नमुना प्रकरण.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません