『लोप होल: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण)』のカバーアート

लोप होल: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण)

लोप होल: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

कायद्याच्या चौकटीत जेव्हा एखादी छोटीशी पळवाट शोधली जाते, तेव्हा सुरू होतो 'लूप होल'चा थरार! सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही एक वेगवान आणि खिळवून ठेवणारी गुन्हेगारी कथा आहे. एक असा गुन्हा, जो अत्यंत हुशारीने नियोजित केला आहे, पण सत्याच्या प्रवासात कायद्याची एक छोटीशी 'पळवाट' सर्व काही बदलून टाकू शकते. शिरवळकरी शैलीतील संवाद, वेगवान कथानक आणि शेवटपर्यंत टिकून राहणारी उत्सुकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील हा 'माईंड गेम' आता ऑडिओबुक स्वरूपात अनुभवा. बुद्धीला चालना देणारे रहस्य आणि अंगावर काटा आणणारा थरार... आजच ऐका प्रसाद फणसे यांच्या आवाजात 'लूप होल' फक्त स्टोरीटेल वर! येथे ऐक नमुना प्रकरण!

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません