『लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)』のカバーアート

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

著者: Saam Media
無料で聴く

लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel 'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.2024 Saam Media 政治・政府 政治学
エピソード
  • खरगे काँग्रेसचे यशस्वी अध्यक्ष का ठरतील याची 5 कारणे!
    2022/10/20
    अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं
    続きを読む 一部表示
    26 分
  • गर्जा महाराष्ट्र माझा.... आपलं राज्यगीत, आपला अभिमान
    2022/10/19
    महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
    続きを読む 一部表示
    18 分
  • निवडणुकीच्या लोकशाहीत सहानुभूतीची नातेशाही कशाला?
    2022/10/18
    ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
    続きを読む 一部表示
    26 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません