『राष्ट्रीय बातमीपत्र - ६ सप्टेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता』のカバーアート

राष्ट्रीय बातमीपत्र - ६ सप्टेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता

राष्ट्रीय बातमीपत्र - ६ सप्टेंबर २०२६ , दुपारी १.३० वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश

मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन ११ जणांचा मृत्यू

नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ३४४ वर, ५ हजार जण अद्याप बेपत्ता

आणि

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません