『राष्ट्रीय बातमीपत्र - १९ जुलै २०२६, रात्री ८.५० वाजता』のカバーアート

राष्ट्रीय बातमीपत्र - १९ जुलै २०२६, रात्री ८.५० वाजता

राष्ट्रीय बातमीपत्र - १९ जुलै २०२६, रात्री ८.५० वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग

सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ५ सुवर्ण पदकं

आणि

फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार



adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません