『मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!』のカバーアート

मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!

मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यातच, पंतप्रधान मोदींनी गुजरातेत अर्बन नक्षल घुसलेत, असा दावा केलाय. एकीकडे भारत सरकार अर्बन नक्षल असल्याचं अधिकृतरित्या नाकारत असताना मोदीच असा दावा करत असतील तर विषय गंभीर आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません