『"फॅड" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

"फॅड" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

"फॅड" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

Send us a text

ओशो मिनिमलिजम विषयी बोलत होते तेवढ्यात एक श्रीमंत शिष्य उठला.अंगावर महागडं वस्त्र,हातात सोन्याचं घड्याळ आणि चेहऱ्यावर थोडा ताण..

तो म्हणाला,”भगवान,मी सगळं ऐकलंय..कमी वस्तू,साधं जीवन..पण माझ्याकडं तर खूप काहीये..घरं,गाड्या,पैसा..हे सगळं सोडायचं का?”

ओशो म्हणाले,”तुझं घड्याळ काढ.” “आता अंगठी.”“बाहेर काढलेले बूट कचरापेटीत टाक..”

तसे केले आणि शिष्य त्याच्या कक्षात जाऊन पलंगावर पडला पण झोप येईना..

घड्याळ नाही..वेळ कळत नव्हती..अंगठी नाही..हात रिकामा वाटत होता..बाहेर बूटही नाहीत..जणू काहीतरी विसरल्यासारखं झालं..........!

まだレビューはありません