『प्रादेशिक बातमीपत्र - १९ जुलै २०२६, संध्याकाळी ७.०० वाजता』のカバーアート

प्रादेशिक बातमीपत्र - १९ जुलै २०२६, संध्याकाळी ७.०० वाजता

प्रादेशिक बातमीपत्र - १९ जुलै २०२६, संध्याकाळी ७.०० वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग

सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी, डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित


आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ५ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकं


आणि

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません