『प्रादेशिक बातमीपत्र - १९ जुलै २०२६, दुपारी ३.०० वाजता』のカバーアート

प्रादेशिक बातमीपत्र - १९ जुलै २०२६, दुपारी ३.०० वाजता

प्रादेशिक बातमीपत्र - १९ जुलै २०२६, दुपारी ३.०० वाजता

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरु

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी

आणि

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません