『प्रादेशिक बातमीपत्र - संध्याकाळी ७.०० वाजता ५ मे २०२६』のカバーアート

प्रादेशिक बातमीपत्र - संध्याकाळी ७.०० वाजता ५ मे २०२६

प्रादेशिक बातमीपत्र - संध्याकाळी ७.०० वाजता ५ मे २०२६

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी, ऊसाचा एफआरपी वाढवून ३६५ रुपये

आदिवासी क्षेत्रातल्या ५ आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि १९ आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी

मुंबईतल्या बोगस जन्म दाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना

आणि

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनियम दर ९५ रुपयांच्या खाली


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません