『प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ८ मे २०२६』のカバーアート

प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ८ मे २०२६

प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ८ मे २०२६

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर/ यंदाही उत्तीर्णांमधे मुलींचं प्रमाण जास्त

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्याची संख्या मार्चमध्ये १७ लाखांवर

मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक

आणि

प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません