प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक 24 मार्च 2023, दुपारी 3.00 वाजता
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
ठळक बातम्या
- लोकसभेत वित्त विधेयक मंजूर, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचं अर्थमंत्र्यांचं आश्वासन
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द
- क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध ५ अभियानांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात
- विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत
आणि
- महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधानपरिषद उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません