『देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)』のカバーアート

देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)

देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत अनेकांना सुपरस्टार, मेगास्टार किंवा तत्सम पदव्या बहाल करण्यात आल्या..... अनेक प्रतिभावान कलावंतांनी त्यांच्या बहराच्या काळात उत्तुंग कामगिरी करून ठेवली आणि सिनेमाला मोलाचं योगदान दिलं. परंतु आजही चिरतरुण म्हटलं की कुठल्याही सिनेमाप्रेमीच्या तोंडी एकच नाव येतं.... देव आनंद.... कोणी त्याला भूलोकीचा गंधर्व म्हणतं, कोणी त्याला मदनाची उपमा देतं तर कोणी त्याच्या सळसळत्या उत्साहाचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतं..... देवानं पृथ्वीवर आनंद वाटण्यासाठी पाठवलेल्या या सदाबहार सदासतेज आनंदयात्रीला हा शब्दफुलोरा सादर अर्पण.....

लेखन - अक्षय संत

अभिवाचन - गणेश इनामदार

まだレビューはありません