『जे भरतात रिकाम्या जागा - डॉ नरेंद्र पाठक』のカバーアート

जे भरतात रिकाम्या जागा - डॉ नरेंद्र पाठक

जे भरतात रिकाम्या जागा - डॉ नरेंद्र पाठक

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

वानोळा म्हणजे प्रेमाने कृतज्ञतेने धातृत्व भावनेने दिलेल्या भेटवस्तू. वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्याच्या निमित्ताने माणसाने घर परस्परांच्या हृदयात राहायचे. वानोळा म्हणजे केवळ जिन्नस नसतात ती एक प्रकारची माया असते. असंख्य भावना, संवेदना, प्रेम असते, आठवणी असतात. अगदी माणसाच्या हृदयातली हक्काची जागा असते. वानोळा या पुस्तकातील लेख जे भरतात रिकाम्या जागा आज आपण ऐकणार आहोत.

लेखक: डॉ नरेंद्र पाठक

まだレビューはありません