『जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह』のカバーアート

जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह

जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません