『Utopia ani Sir Thomas More』のカバーアート

Utopia ani Sir Thomas More

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥525で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Utopia ani Sir Thomas More

著者: Deepa Deshmukh
ナレーター: Amogh Chandan
¥525で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥750 で購入

¥750 で購入

थॉमस मो(अ)र चं युटोपिया हा ग्रंथ १५१६ साली प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यावेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यांचं चित्र मोरनं युटोपियामध्ये रंगवलं आहे. युटोपिया हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे. पहिला भाग डॉयलॉग ऑफ कौन्सिल या नावानं ओळखला जातो. तर दुस-या भागाला डिस्कोर्स ॲन युटोपिया असं म्हटलं जातं. या पुस्तकात गाव, प्रवास, व्यापार, वाहतूक, धर्म, लष्कर अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबदद्ल बोललं गेलंय. या पुस्तकात जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं. युटोपिया या बेटावरचं काल्पनिक सामाजिक व राजकीय चित्र मोरनं असं रंगवलं होतं की हे लेखन वास्तवातल्या राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे उपहासात्मक आणि टीकात्मक म्हणून पाहिलं गेलं...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN 作品集 古代・古典・中世の文学 文学史・文学批評
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません