『Steve Jobs』のカバーアート

Steve Jobs

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥630で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Steve Jobs

著者: Medianext
ナレーター: Prabhakar Vartak
¥630で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥900 で購入

¥900 で購入

概要

स्टीव्ह जॉब्ज हे केवळ चार अक्षरांनी बनलेलं नाव नव्हतं. ते एका जादूगाराचं प्रतीक होतं. प्रतिभा, इच्छाशक्ती आणि जिद्द यातून यशाची किती नवी शिखरं गाठता येतात, याचं ते जितंजागतं उदाहरण होतं. आज विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख असलेली अशी एकही व्यक्ती नसेल जिनं स्टीव्ह जॉब्ज हे नाव ऐकलं नसेल. मोबाईल, संगणक आणि गॅझेटच्या जगात डोकावणारी एकही व्यक्ती नसेल जिच्या कानावर हे नाव पडलं नसेल. तंत्रज्ञानाच्या विश्वातले सर्वच लोक जॉब्ज यांच्याकडे गुरू म्हणूनच पाहत असत. केवळ जगातले सर्वात शानदार संगणक बनवले नाहीत, तर कंपनीला जगातला सगळ्यात मोठा ब्रँडही बनवला. हा निव्वळ चमत्कार नव्हता, तर जॉब्ज यांच्या धडाडी आणि मेहनतीचं ते फलित होतं.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN 文学史・文学批評
まだレビューはありません