『Guinea Pig (Marathi Edition)』のカバーアート

Guinea Pig (Marathi Edition)

プレビューの再生

Audibleプレミアムプラン30日間無料体験

プレミアムプランを無料で試す
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Guinea Pig (Marathi Edition)

著者: Sarita Athavale
ナレーター: Saurabh Gogte
プレミアムプランを無料で試す

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥890 で購入

¥890 で購入

जगाच्या निर्मितीपासून भौतिक, जैविक पातळीवर होणाऱ्या उत्क्रांतीने डिजिटल क्रांती चे शिखर गाठले आहे. आयझॅक ॲसिमोव्ह, रॅाबर्ट हाईनलाईन, जयंत नारळीकर ह्यांच्यासारख्या देशोदेशीच्या शास्त्रज्ञांनी रेखाटलेली जगाच्या प्रगतीची काल्पनिक चित्रे आज प्रत्यक्षात आलेली आपण अनुभवतो आहोत. मात्र डिजिटल क्रांतीच्या ह्या युगात एक बाब अघिकाधिक घातक होऊ लागली आहे. मानवी मन! मानवी मन सातत्याने वर्चस्वाच्या लढाईंचे खेळ खेळते आहे. जागतिक पातळीवर वैज्ञानिक कल्पना प्रत्यक्षात आणणारा अलौकिक बुद्धिमत्तेचा निरंजन लघाटे (आपला कथानायक) ह्या वाटचालीत काय गमावतो हे ह्या वैज्ञानिक काल्पनिकेत ऐकू या. अशी काल्पनिकता भविष्यात प्रत्यक्षात अनुभवायला मिळू नये आणि मानवाचा ’गिनी पिग’ होऊ नये हीच मनोमन प्रार्थना©2025 Sarita Athavale (P)2025 Sarita Athavale SF ディストピア
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません