『56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!』のカバーアート

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥597で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥597で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥852 で購入

¥852 で購入

今ならプレミアムプランが3カ月 月額99円

2026年5月12日まで。4か月目以降は月額1,500円で自動更新します。

概要

आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक 'टॅबू' मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 'सेक्स' हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील 'काम' विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण 'सेक्स'च्या बाबतीत मानतो. सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं. मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं. त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या 'टॅबू' विषयावर बोलण्यासाठी! निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर 'सेक्सवर बोल बिनधास्त' ह्या सिरीजचं! तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर! 'सेक्सवर बोल बिनधास्त' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2VktF9p) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_c

シリーズを続ける

『166: बालविश्वाची श्रवणीय सफर!』のカバーアート
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! 著者: Storytel India
『151: चाणक्य समजून घेताना...देताना!』のカバーアート
151: चाणक्य समजून घेताना...देताना! 著者: Storytel India
『140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!』のカバーアート
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! 著者: Storytel India
『137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...』のカバーアート
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... 著者: Storytel India
『112: उदाहरणार्थ- कोसला!』のカバーアート
112: उदाहरणार्थ- कोसला! 著者: Storytel India
『98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....』のカバーアート
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... 著者: Storytel India
『49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?』のカバーアート
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? 著者: Storytel India
『155: दैनंदिन 'गीतायोग'!』のカバーアート
155: दैनंदिन 'गीतायोग'! 著者: Storytel India
『54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...』のカバーアート
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... 著者: Storytel India
『63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?』のカバーアート
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? 著者: Storytel India
『160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...』のカバーアート
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... 著者: Storytel India
『145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...』のカバーアート
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... 著者: Storytel India
『60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल』のカバーアート
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल 著者: Storytel India
『81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?』のカバーアート
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? 著者: Storytel India
『161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...』のカバーアート
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... 著者: Storytel India
『138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....』のカバーアート
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... 著者: Storytel India
『103: अग्निपंखी 'गरुडझेप'!』のカバーアート
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! 著者: Storytel India
『162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??』のカバーアート
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? 著者: Storytel India
『9: वारी - एक अमृतानुभव』のカバーアート
9: वारी - एक अमृतानुभव 著者: Storytel India
『146: स्वादिष्ट! नादिष्ट!!』のカバーアート
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! 著者: Storytel India
まだレビューはありません