『55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल』のカバーアート

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥595で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥595で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥850 で購入

¥850 で購入

स्टोरीटेलवर 'ऑक्टोबर'मध्ये काय? हा ऑक्टोवर महिना सण आणि सुट्ट्यांचा! मग नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी अश्या सुट्ट्यांची आधीच बेगमी करून घ्यायला हवी ना? मग स्टोरीटेलतर्फे ऑक्टोबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची 'फर्जंद' ही नवीकोरी भेट येत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेली आणि अजय पूरकर यांच्या आवाजात. त्याबरोबरच समाजातील 'खरेखुरे आयडॉल्स'सुद्धा भेटीला येत आहे, ज्यात समाजात राहून समाजाचे देणे फेडणारे आणि स्वत:च्या अथक परिश्रम आणि मेहनतीने समाजाला घडवणारे आयडॉल्स आहेत. उदा. मंदा आणि प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, रुपा कुलकर्णी, गिरीश प्रभुणे किंवा नरेंद्र दाभोळकर असे. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या स्टोरीटेलच्या खंद्या पब्लिशर्सना! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

シリーズを続ける

『152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!』のカバーアート
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! 著者: Storytel India
『157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!』のカバーアート
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! 著者: Storytel India
『156: अशी साकारली 'हसासोर'!』のカバーアート
156: अशी साकारली 'हसासोर'! 著者: Storytel India
『167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...』のカバーアート
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... 著者: Storytel India
『102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!』のカバーアート
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! 著者: Storytel India
『131: श्रीमंत कसं व्हावं?』のカバーアート
131: श्रीमंत कसं व्हावं? 著者: Storytel India
『133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!』のカバーアート
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! 著者: Storytel India
『115: बात क्रिकेटची!』のカバーアート
115: बात क्रिकेटची! 著者: Storytel India
『149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!』のカバーアート
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! 著者: Storytel India
『125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?』のカバーアート
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? 著者: Storytel India
『150: तुम्ही मिलेनियल्स आहात?』のカバーアート
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? 著者: Storytel India
『94: श्रवणीय श्रोत्री!』のカバーアート
94: श्रवणीय श्रोत्री! 著者: Storytel India
『64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'』のカバーアート
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' 著者: Storytel India
『46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!』のカバーアート
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! 著者: Storytel India
『59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...』のカバーアート
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... 著者: Storytel India
『171: 'पुल'कित विनोद!』のカバーアート
171: 'पुल'कित विनोद! 著者: Storytel India
『66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?』のカバーアート
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? 著者: Storytel India
『165: कोरोना काळात मदत कशी करावी?』のカバーアート
165: कोरोना काळात मदत कशी करावी? 著者: Storytel India
『119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!』のカバーアート
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! 著者: Storytel India
『163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?』のカバーアート
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? 著者: Storytel India
まだレビューはありません