『54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...』のカバーアート

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥630で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥630で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥900 で購入

¥900 で購入

बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्या कविता वाचताना त्या कवितेचा पिंड, त्या कवितेची भाषा किंवा त्या काळचे संदर्भ , त्यातले वृत्त, छंद ह्या बद्दल समजणे हे आजकाल खूप दुर्मिळ झाले आहे. ह्याच परंपरेचा जागर हाती घेऊन संदीप खरे आले आहेत 'संदीप खरे सिलेक्ट्स: वारसा कवितेचा' ह्या रूपाने स्टोरीटेलवर! उर्मिला निंबाळकर बोलते करत आहे संदीप खरे आणि प्रसाद मिरासदारांना ह्या पूर्ण प्रवासाबद्दल. तर याबद्दल संदीप खरे यांनी मारलेल्या गप्पा, किस्से आणि बरंच काही आठवणींच्या पोतडीत साठवून ठेवण्यासारख्या चिजा ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. संदीप खरे सिलेक्ट्स- वारसा कवितेचा ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Zgt8e4) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_c

シリーズを続ける

『63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?』のカバーアート
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? 著者: Storytel India
『160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...』のカバーアート
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... 著者: Storytel India
『145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...』のカバーアート
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... 著者: Storytel India
『60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल』のカバーアート
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल 著者: Storytel India
『81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?』のカバーアート
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? 著者: Storytel India
『161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...』のカバーアート
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... 著者: Storytel India
『138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....』のカバーアート
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... 著者: Storytel India
『103: अग्निपंखी 'गरुडझेप'!』のカバーアート
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! 著者: Storytel India
『162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??』のカバーアート
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? 著者: Storytel India
『9: वारी - एक अमृतानुभव』のカバーアート
9: वारी - एक अमृतानुभव 著者: Storytel India
『146: स्वादिष्ट! नादिष्ट!!』のカバーアート
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! 著者: Storytel India
『1: #1: सह संजय सोनवणी』のカバーアート
1: #1: सह संजय सोनवणी 著者: Storytel India
『101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!』のカバーアート
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! 著者: Storytel India
『118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?』のカバーアート
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? 著者: Storytel India
『24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!』のカバーアート
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! 著者: Storytel India
『123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर!』のカバーアート
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! 著者: Storytel India
『57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा...』のカバーアート
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... 著者: Storytel India
『6: झलक - इप्सिता...』のカバーアート
6: झलक - इप्सिता... 著者: Storytel India
『121: कवींचं करिअर...』のカバーアート
121: कवींचं करिअर... 著者: Storytel India
『89: ऑडिओबाइटस् येता घरा.....』のカバーアート
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... 著者: Storytel India
まだレビューはありません