『37: झलक- ओसाडवाडीचे देव』のカバーアート

37: झलक- ओसाडवाडीचे देव

プレビューの再生
Amazonプライム会員限定
プレミアムプラン 3か月間無料体験キャンペーン開催中! 聴き放題対象外タイトルです。プレミアムプランに登録すると非会員価格の30%OFFにてご購入いただけます。
¥595で会員登録とタイトル購入をする
2026年7月15日(水)まで
2026年7月15日(水)までプレミアムプラン 3か月間無料体験キャンペーン開催中。300円分のKindle本クーポンも。詳しくはこちら
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題
オーディオブックをお得な会員価格で購入できます
4か月目以降は月額1,500円で自動更新します。いつでも退会できます

37: झलक- ओसाडवाडीचे देव

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥595で会員登録とタイトル購入をする

Amazonプライム会員限定、プレミアムプラン 3か月間無料体験キャンペーン開催中。4か月目以降は月額1,500円で自動更新します。いつでも退会できます。2026年7月15日(水)まで。

¥850 で購入

¥850 で購入

ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर 'ओसाडवाडीचे देव' ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

シリーズを続ける

『132: सिक्स्थ सेन्सचं गूढ!』のカバーアート
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! 著者: Storytel India
『111: रोल 'प्ले' करताना...』のカバーアート
111: रोल 'प्ले' करताना... 著者: Storytel India
『96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे!』のカバーアート
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! 著者: Storytel India
『117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'』のカバーアート
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' 著者: Storytel India
『129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!』のカバーアート
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! 著者: Storytel India
『168: मध्यमवर्गा... जागा हो!』のカバーアート
168: मध्यमवर्गा... जागा हो! 著者: Storytel India
『135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!』のカバーアート
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! 著者: Storytel India
『110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!』のカバーアート
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! 著者: Storytel India
『128: सूत्रांच्या माहितीनुसार...』のカバーアート
128: सूत्रांच्या माहितीनुसार... 著者: Storytel India
『130: 'हिंदू' साकारताना...!』のカバーアート
130: 'हिंदू' साकारताना...! 著者: Storytel India
『45: झंझावात- झलक』のカバーアート
45: झंझावात- झलक 著者: Storytel India
『55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल』のカバーアート
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल 著者: Storytel India
『152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!』のカバーアート
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! 著者: Storytel India
『157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!』のカバーアート
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! 著者: Storytel India
『156: अशी साकारली 'हसासोर'!』のカバーアート
156: अशी साकारली 'हसासोर'! 著者: Storytel India
『167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...』のカバーアート
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... 著者: Storytel India
『102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!』のカバーアート
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! 著者: Storytel India
『131: श्रीमंत कसं व्हावं?』のカバーアート
131: श्रीमंत कसं व्हावं? 著者: Storytel India
『133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!』のカバーアート
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! 著者: Storytel India
『115: बात क्रिकेटची!』のカバーアート
115: बात क्रिकेटची! 著者: Storytel India
まだレビューはありません