『161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...』のカバーアート

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥595で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥595で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥850 で購入

¥850 で購入

कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरोनावर मात कशी करावी, कोरोना काळात मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, इतरांना मदत कशी करावी अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा असा हा महत्त्वाची पॉडकास्ट अजिबात चुकवू नका! या पॉडकास्टमध्ये स्टोरीटेल प्रस्तुत 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजची झलक ऐकायला मिळेल, तर संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आरोग्यसाक्षर व्हा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

シリーズを続ける

『138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....』のカバーアート
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... 著者: Storytel India
『103: अग्निपंखी 'गरुडझेप'!』のカバーアート
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! 著者: Storytel India
『162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??』のカバーアート
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? 著者: Storytel India
『9: वारी - एक अमृतानुभव』のカバーアート
9: वारी - एक अमृतानुभव 著者: Storytel India
『146: स्वादिष्ट! नादिष्ट!!』のカバーアート
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! 著者: Storytel India
『1: #1: सह संजय सोनवणी』のカバーアート
1: #1: सह संजय सोनवणी 著者: Storytel India
『101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!』のカバーアート
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! 著者: Storytel India
『118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?』のカバーアート
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? 著者: Storytel India
『24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!』のカバーアート
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! 著者: Storytel India
『123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर!』のカバーアート
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! 著者: Storytel India
『57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा...』のカバーアート
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... 著者: Storytel India
『6: झलक - इप्सिता...』のカバーアート
6: झलक - इप्सिता... 著者: Storytel India
『121: कवींचं करिअर...』のカバーアート
121: कवींचं करिअर... 著者: Storytel India
『89: ऑडिओबाइटस् येता घरा.....』のカバーアート
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... 著者: Storytel India
『141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!』のカバーアート
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! 著者: Storytel India
『158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!』のカバーアート
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! 著者: Storytel India
『61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड』のカバーアート
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड 著者: Storytel India
『44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना....』のカバーアート
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... 著者: Storytel India
『93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना....』のカバーアート
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... 著者: Storytel India
『170: काव्यसरी... श्राव्यसरी!』のカバーアート
170: काव्यसरी... श्राव्यसरी! 著者: Storytel India
まだレビューはありません