『160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...』のカバーアート

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥693で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥693で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥990 で購入

¥990 で購入

आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केलेले लेखक वसंत वसंत लिमये यांना संतोष देशपांडे यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर बोलतं केलं आहे. २०१२ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरी लेखनाची प्रक्रिया कशी होती, ती कशी साकारली या सर्व प्रवासाबद्दल लिमये यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. नुकतीच ही कादंबरी स्टोरीटेलवर ऑडिओबुकच्या स्वरूपात रिलीज झाली आहे, तेव्हा ही कादंबरी ऐका आणि थरार अनुभवा! याशिवाय स्टोरीटेलने नवीन सिलेक्ट हा प्लॅन सुरू केला आहे. यात ११ भारतीय भाषांमधील साहित्य ऐकायला मिळेल. सध्या २९५ रूपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ही माहिती दिली आहे स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगश दशरथ यांनी. तेव्हा लगेच स्टोरीटेल सबस्क्राईब करा. 'लॉक ग्रिफिन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2369103-Loch-Griffin सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_c

シリーズを続ける

『145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...』のカバーアート
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... 著者: Storytel India
『60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल』のカバーアート
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल 著者: Storytel India
『81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?』のカバーアート
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? 著者: Storytel India
『161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...』のカバーアート
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... 著者: Storytel India
『138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....』のカバーアート
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... 著者: Storytel India
『103: अग्निपंखी 'गरुडझेप'!』のカバーアート
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! 著者: Storytel India
『162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??』のカバーアート
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? 著者: Storytel India
『9: वारी - एक अमृतानुभव』のカバーアート
9: वारी - एक अमृतानुभव 著者: Storytel India
『146: स्वादिष्ट! नादिष्ट!!』のカバーアート
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! 著者: Storytel India
『1: #1: सह संजय सोनवणी』のカバーアート
1: #1: सह संजय सोनवणी 著者: Storytel India
『101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!』のカバーアート
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! 著者: Storytel India
『118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?』のカバーアート
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? 著者: Storytel India
『24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!』のカバーアート
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! 著者: Storytel India
『123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर!』のカバーアート
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! 著者: Storytel India
『57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा...』のカバーアート
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... 著者: Storytel India
『6: झलक - इप्सिता...』のカバーアート
6: झलक - इप्सिता... 著者: Storytel India
『121: कवींचं करिअर...』のカバーアート
121: कवींचं करिअर... 著者: Storytel India
『89: ऑडिओबाइटस् येता घरा.....』のカバーアート
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... 著者: Storytel India
『141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!』のカバーアート
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! 著者: Storytel India
『158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!』のカバーアート
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! 著者: Storytel India
まだレビューはありません