『151: चाणक्य समजून घेताना...देताना!』のカバーアート

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

プレビューの再生
Amazonプライム会員限定
プレミアムプラン 3か月間無料体験キャンペーン開催中! 聴き放題対象外タイトルです。プレミアムプランに登録すると非会員価格の30%OFFにてご購入いただけます。
¥693で会員登録とタイトル購入をする
2026年7月15日(水)まで
2026年7月15日(水)までプレミアムプラン 3か月間無料体験キャンペーン開催中。300円分のKindle本クーポンも。詳しくはこちら
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題
オーディオブックをお得な会員価格で購入できます
4か月目以降は月額1,500円で自動更新します。いつでも退会できます

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥693で会員登録とタイトル購入をする

Amazonプライム会員限定、プレミアムプラン 3か月間無料体験キャンペーン開催中。4か月目以降は月額1,500円で自動更新します。いつでも退会できます。2026年7月15日(水)まで。

¥990 で購入

¥990 で購入

एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोरीटेलवर ऐकायला मिळतात. अध्यापन, समुदेशन, लेखन यांमार्फत पिल्लई कायमच विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी सज्ज असतात. लिडरशीप या त्यांच्या विषयामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी नेतृत्त्वगुण पेरले आहेत. तेव्हा पल्लवी वाघ यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की ऐका. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. राधाकृष्णन् पिल्लई यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/narrators/101206-Radhakrishnan-Pillai सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

シリーズを続ける

『140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!』のカバーアート
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! 著者: Storytel India
『137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...』のカバーアート
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... 著者: Storytel India
『112: उदाहरणार्थ- कोसला!』のカバーアート
112: उदाहरणार्थ- कोसला! 著者: Storytel India
『98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....』のカバーアート
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... 著者: Storytel India
『49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?』のカバーアート
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? 著者: Storytel India
『155: दैनंदिन 'गीतायोग'!』のカバーアート
155: दैनंदिन 'गीतायोग'! 著者: Storytel India
『54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...』のカバーアート
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... 著者: Storytel India
『63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?』のカバーアート
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? 著者: Storytel India
『160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...』のカバーアート
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... 著者: Storytel India
『145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...』のカバーアート
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... 著者: Storytel India
『60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल』のカバーアート
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल 著者: Storytel India
『81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?』のカバーアート
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? 著者: Storytel India
『161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...』のカバーアート
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... 著者: Storytel India
『138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....』のカバーアート
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... 著者: Storytel India
『103: अग्निपंखी 'गरुडझेप'!』のカバーアート
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! 著者: Storytel India
『162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??』のカバーアート
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? 著者: Storytel India
『9: वारी - एक अमृतानुभव』のカバーアート
9: वारी - एक अमृतानुभव 著者: Storytel India
『146: स्वादिष्ट! नादिष्ट!!』のカバーアート
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! 著者: Storytel India
『1: #1: सह संजय सोनवणी』のカバーアート
1: #1: सह संजय सोनवणी 著者: Storytel India
『101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!』のカバーアート
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! 著者: Storytel India
まだレビューはありません