『134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!』のカバーアート

134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥595で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥595で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥850 で購入

¥850 で購入

स्टोरीटेलवरील अनेक दर्जेदार पुस्तकांना आपल्या दमदार आवाजाने जिने 'चार चाँद' लावले त्या स्वप्नाली पाटीलचं आणखी एक खास ऑरिजिनल स्टोरीटेलवर नुकतंच रिलीज झालंय. सायली केदार लिखित 'चित्रकथा'या स्टोरीटेल ऑरिजिनल शॉर्टस्टोरीला अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आवाज दिलाय. स्वप्नाली अगदी सुरुवातीपासून स्टोरीटेलसोबत काम करतीय, ऑडिओबुकला आवाज देण्याचा तिचा अनुभव आणि स्टोरीटेलसोबतचा प्रवास स्वप्नालीने नुकताच पब्लिशर सई तांबेसोबत शेअर केलाय... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट ऐकायला अजिबात विसरू नका... याशिवाय स्टोरीटेलवर २०२१ची सुरवात कशी झाली आणि या आठवड्यात श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! https://audioboom.com/posts/7763237- 'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません