『117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'』のカバーアート

117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥597で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

著者: Storytel India
ナレーター: Storytel Marathi
¥597で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥852 で購入

¥852 で購入

今ならプレミアムプランが3カ月 月額99円

2026年5月12日まで。4か月目以降は月額1,500円で自動更新します。

概要

घरातल्या घरात मजा म्हणून मिमिक्री करता करता अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या मनात विचार आला की आपण ऑडिओबुक्सला उत्तम आवाज देऊ शकतो... आणि त्यामुळे तिने स्टोरीटेलच्या जगात प्रवेश केला आणि एका हटके पुस्तकाला आवाज दिला... 'आर्टिफिशियल मॉम' हे अमोल कपोले लिखित भावनामिश्रित साय-फाय हेमांगीच्या आवाजात नुकतंच रिलीज झालंय आणि यानिमित्ताने स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे हिने हेमांगीशी संवाद साधलाय... याशिवाय स्टोरीटेलने या आठवड्यात दिवाळीनिमित्त मौज ही दिवाळी अंक ऑडिओबुकच्या स्वरूपात आणला आहे, त्यासोबतच या आठवड्यात कोणती नवीन पुस्तकं आणि गोष्टी स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार याविषयी सांगत आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे. त्यामुळे या दिवाळीत फराळासोबतच ऑडिओबुक्सची एक खुसखुशीत मेजवानी आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे... त्यामुळे ऐकायला विसरू नका हा खसा पॉडकास्ट... आर्टिफिशियल मॉम ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-artificial+mom सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN アート エンターテインメント・舞台芸術 ラジオ
adbl_web_anon_alc_button_suppression_c

シリーズを続ける

『129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!』のカバーアート
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! 著者: Storytel India
『168: मध्यमवर्गा... जागा हो!』のカバーアート
168: मध्यमवर्गा... जागा हो! 著者: Storytel India
『135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!』のカバーアート
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! 著者: Storytel India
『110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!』のカバーアート
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! 著者: Storytel India
『128: सूत्रांच्या माहितीनुसार...』のカバーアート
128: सूत्रांच्या माहितीनुसार... 著者: Storytel India
『130: 'हिंदू' साकारताना...!』のカバーアート
130: 'हिंदू' साकारताना...! 著者: Storytel India
『45: झंझावात- झलक』のカバーアート
45: झंझावात- झलक 著者: Storytel India
『55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल』のカバーアート
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल 著者: Storytel India
『152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!』のカバーアート
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! 著者: Storytel India
『157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!』のカバーアート
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! 著者: Storytel India
『156: अशी साकारली 'हसासोर'!』のカバーアート
156: अशी साकारली 'हसासोर'! 著者: Storytel India
『167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...』のカバーアート
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... 著者: Storytel India
『102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!』のカバーアート
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! 著者: Storytel India
『131: श्रीमंत कसं व्हावं?』のカバーアート
131: श्रीमंत कसं व्हावं? 著者: Storytel India
『133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!』のカバーアート
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! 著者: Storytel India
『115: बात क्रिकेटची!』のカバーアート
115: बात क्रिकेटची! 著者: Storytel India
『149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!』のカバーアート
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! 著者: Storytel India
『125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?』のカバーアート
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? 著者: Storytel India
『150: तुम्ही मिलेनियल्स आहात?』のカバーアート
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? 著者: Storytel India
『94: श्रवणीय श्रोत्री!』のカバーアート
94: श्रवणीय श्रोत्री! 著者: Storytel India
まだレビューはありません